कासार समाजातील विवाहइच्छुक तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडता यावा, यासाठी पुण्यात भव्य-दिव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे जिल्हा कासार समाज विकास समिती आणि सो. क्ष. कासार श्री कालिकादेवी संस्थान, पुणे यांच्या संयुक्त विद्... Read more
आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव परिसरात झालेल्या अवकाळी मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. वादळी पावसाने अनेक नागरिकांची घरे कोसळली असून पोल्ट्री शेड, जनावरांचे गोठे आणि शेतीपिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या... Read more
मंचर : मंचर गावातील एका कॅफेमध्ये अवैध पार्टीशन करून शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असभ्य व अश्लील वर्तन करण्यास मुभा दिल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे गुरनं 161/2026 अन्वये... Read more
मंचर, ता. आंबेगाव : मंचर परिसरातील कॅफे 360 वर मंचर पोलिसांनी कारवाई करत भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 296 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कॅफे चालकावर सरकारतर्फे कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. याबाबत मंचर पोलीस स्टेशन येथे प... Read more
आंबेगाव तालुक्यातील लोणी येथे भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली. महिलेच्या धाडसी प्रतिकारामुळे सुमारे चार ते साडेचार लाख रुपयांचा दागिना चोरीपासून वाचला. लोणी-पाबळ रस्त्यालगत बेल्हा-जेजुरी... Read more
मुख्य सभामंडपाच्या पुनर्बाधणीसह विविध सुरक्षा व सुविधा विकासकामे करण्यासाठी बंद असलेले श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर ३१ मे रोजी भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे. ही कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे गेल्या साडेती... Read more
घरगुती वादातून भीषण गुन्ह्या झाल्याची धक्कादायक घटना आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. पत्नी सोडून गेल्याच्या रागातून आणि घरातील सततच्या कटकटीला कंटाळून एका नराधम बापाने स्वतःच्या दोन चिमुरड्या मुलांचा गळा आवळून त्यांना जंगलात फेकून दिले... Read more
आंबेगाव तालुक्यातील पारगाव परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून विवाहित मुलीचे तिच्याच वडिलांनी इतर साथीदारांसह अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या चार तासांत सर्व ७ आरोपींना अटक केली आहे. दि.... Read more
अवसरीची अवघ्या ८ वर्षांच्या बुद्धिबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने जागतिक स्तरावर इतिहास रचत FIDE अंडर-९ मुलींच्या गटात वर्ल्ड नंबर १ स्थान पटकावले आहे. यासोबतच ती जगातील सर्वात लहान वयाची Woman Candidate Master (WCM) ठरली असून अंडर-९ वयोगटातील जगाती... Read more
धामणी ( ता. आंबेगाव ) येथील ग्रामपंचायत पोटनिवडणूकीत सरपंचपदी राष्ट्रवादीच्या प्रतिक्षा राजेंद्र जाधव यांची थेट जनतेतून लोकनियुक्त सरपंच पदी निवड झाली आहे. सरपंच रेश्मा अजित बोराडे यांनी लोकनियुक्त सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने हि निवडणूक पार पड... Read more



